IPL 2020 पुढे ढकलल्यानंतर RCBच्या मीम्स व्हायरल, पण का?

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) गुरुवारी इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल 2020) पुढील सूचनेपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला. पण, त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ( RCB) मीम्स व्हायरल झाल्या.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या आरसीबीला एकही जेतेपद पटकावता आलेले नाही

आरसीबीकडे तगड्या फलंदाजांची फळी असूनही त्यांची जेतेपदाची पाटी कोरीच आहे.

त्यामुळे आयपीएल 2020 पुढील सूचनेपर्यंत स्थगित झाल्यामुळे नेटिझन्सही त्यांची फिरकी घेतली

नेटिझन्सच्या या मीम्स व्हायरल होत आहेत