वेस्ट इंडिजच्या शिमरॉन हेटमायरने केलं एका सुंदर मुलीला प्रपोज, त्यानंतर घडलं असं काही

हेटमायर हा वेस्ट इंडिजचा तुफानी फटकेबाजी करणारा फलंदाज आहे.

हेटमायरला एक मुलगी आवडत होती. या मुलीबरोबर त्याला लग्न करायचे होते.

या मुलीला हेटमायरने प्रपोज केले.

प्रपोज करताना एक रिंगही त्याने आणली होती.

हेटमायरने प्रपोज केल्यावर ती मुलगी थोडावेळ थांबली.

थोडा वेळ थांबल्यावर तिने हेटमायरच्या प्रपोजला होकार दिला.

हेटमायरने आपल्या गर्लफ्रेंडला ही खास अंगठी यावेळी भेट दिली.

हेटमायरच्या या गर्लफ्रेंडचे नाव उमराव निरवानी आहे.

हेटमायर हा धडाकेबाज फलंदाज आहे. त्यामुळे त्याला आयपीएलच्या लिलावामध्ये भरघोस रक्कम मिळाली.

दिल्ली कॅपिटल्स या संघाने 7.75 कोटी रुपये मोजत हेटमायरला आपल्या संघात स्थान दिले आहे.