11:22 PM
पनवेल :निलगिरी सोसायटी सेक्टर 12 खारघर मीटर रूमला आग लागली आहे. अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी
09:46 PM
दिल्लीतील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस
08:35 PM
महाराष्ट्र एटीएसने मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर येथून पाहिजेत असलेला आरोपी इजाज अक्रम खानला केली अटक
08:33 PM
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट; ठाकरेंकडून पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
08:17 PM
झारखंड- तिसऱ्या टप्प्यात ६२.०३ टक्के मतदान
07:35 PM
मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीसाठी 'सिल्व्हर ओक'वर