चम्या ते चमको... भारतीय संघात आल्यावर 'या' क्रिकेटपटूंचा चेहरा-मोहराच बदलला

भारतीय संघात आल्यावर विराट कोहलीचा लूक चांगलाच बदलला.

महेंद्रसिंग धोनीची हेअरस्टाईल बऱ्याचदा बदललेली पाहायला मिळाली आहे.

हार्दिक पंड्या पूर्वी असा दिसत होता, यावर विश्वास बसणार नाही.

रवींद्र जडेजाच्या यो दोन्ही फोटोंमध्ये बराच बदल जाणवतो.

रोहित शर्माच्या लूकमध्येही थोडा बदल झाल्याचे दिसत आहे.

शिखर धवनला जुन्या फोटोमध्ये ओळखताही येत नाही.

इशांत शर्माच्या लूकमध्ये भन्नाट बदल झाल्याचे पाहायला मिळते.

गौतम गंभीरमध्ये मात्र जास्त बदल झाला नसल्याचे जाणवते.