IPL 2021, SRH vs PBKS : काव्याला हसताना पाहून नेटिझन्सही सुखावले; सोशल मीडियावर मीम्समधून साजरा केला आनंद

IPL 2021, PBKS vs SRH, Live: SRH आयपीएल २०२१मधील पहिल्या विजयाची चव चाखली अन् संघाची CEO काव्या मारन हिच्या चेहऱ्यावरील कळी फुलली. सनरायझर्स हैदराबादनं आज झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सवर ९ विकेट्स राखून विजय मिळवला. मागील तीन सामन्यांतील पराभवामुळे त्यांची CEO काव्या मारन खूप दुखी दिसली होती, परंतु आजच्या विजयानं तिच्या चेहऱ्यावर हास्य परतले अन् नेटिझन्सही सुखावले. SRH CEO Kaviya Maran Gets Emotional After Jonny Bairstow’s Six