IPL 2021, MI vs SRH T20 : सनरायझर्स हैदराबादनं सामना गमावला अन् काव्या मारनच्या अश्रूंचा बांध फुटला, See Photo

IPL 2021 : MI vs SRH T20 Live Score Update : मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) पुन्हा एकदा आयपीएल २०२१मध्ये गमावलेला सामना खेचून आणला. सनरायझर्स हैदराबादनं ( Sunrisers Hyderabad) सलग दुसऱ्या सामन्यात स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला.

जॉनी बेअरस्टोला सलामीला खेळवल्यानं SRHची मधली फळी कमकुवत झाली होती आणि अनुभवाचा अभाव असल्यानं ती मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांसमोर ढेपाळली. राहुल चहरच्या तीन विकेट्स, हार्दिक पांड्याचे दोन डायरेक्ट हिट्स अन् जसप्रीत बुमराह व ट्रेंट बोल्ट यांचा भेदक मारा, याच्या जोरावर मुंबईनं हा सामना जिंकला. चांगली सुरुवात करूनही हैदराबादनं पुन्हा शरणागती पत्करली. मुंबई इंडियन्सनं हा सामना १३ धावांनी जिंकला. हैदराबादला २० षटकांत १० बाद १३७ धावा करता आल्या.

जॉनी बेअरस्टोला सलामीला खेळवल्यानं SRHची मधली फळी कमकुवत झाली होती आणि अनुभवाचा अभाव असल्यानं ती मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांसमोर ढेपाळली. राहुल चहरच्या तीन विकेट्स, हार्दिक पांड्याचे दोन डायरेक्ट हिट्स अन् जसप्रीत बुमराह व ट्रेंट बोल्ट यांचा भेदक मारा, याच्या जोरावर मुंबईनं हा सामना जिंकला.

चांगली सुरुवात करूनही हैदराबादनं पुन्हा शरणागती पत्करली. मुंबई इंडियन्सनं हा सामना १३ धावांनी जिंकला. हैदराबादला २० षटकांत १० बाद १३७ धावा करता आल्या.

Read in English