चिंटू, बबलू, चाचू...!, आयपीएलमधील खेळाडूंना सहकाऱ्यांनी दिलीत टोपणनावं; तुमच्या आवडत्या खेळाडूला काय बोलवतात?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 11:14 AM2021-09-14T11:14:57+5:302021-09-14T11:24:24+5:30

आपल्याला मित्र कोणत्या ना कोणत्या टोपण नावानं बोलवतात... तसेच क्रिकेटच्या मैदानावरही खेळाडूंची टोपणनावं आहेत आणि मैदानावर अनेकदा सहकाऱी खेळाडूंना टोपणनावानेच बोलावलेलं आपणंही ऐकलं आहे. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL players Funny Nicknames ) भारतीय खेळाडूंना टीम मेट्सनी टोपणनावं दिली आहेत... चिंटू, बबलू, चाचू अशी अतरंगी नावं कोणाला दिलीत, चला पाहूयात..

महेंद्रसिंग धोनी - माही ( चेन्नई सुपर किंग्स)

चेतेश्वर पुजारा - चिंटू ( चेन्नई सुपर किंग्स)

उमेश यादव - बबलू ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)

शिखर धवन - गब्बर ( दिल्ली कॅपिटल्स)

संजू सॅमसन - चाचू ( राजस्थान रॉयल्स)

अक्षर पटेल - बापू ( दिल्ली कॅपिटल्स)

हरभजन सिंग - भज्जी ( कोलकाता नाईट रायडर्स)

रवींद्र जडेजा - जड्डू ( चेन्नई सुपर किंग्स)

अजिंक्य रहाणे - जिंक्स ( दिल्ली कॅपिटल्स)

रॉबीन उथप्पा - रॉबी ( चेन्नई सुपर किंग्स)