IPL 2019 : दिल्लीचा विजय पाहा फक्त एका क्लिकवर

एलिमिनेटरमध्ये दिल्लीने हैदराबादवर विजय मिळवला.

हैदराबादवर विजयासह दिल्लीने दुसऱ्या क्वालिफायरमध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीचा सामना आता चेन्नईशी होणार आहे.

पृथ्वी शॉ या़ने अर्धशतकी खेळी साकारत संघाच्या विजयाचा पाया रचला.

किमो पॉलने तीन विकेट्स मिळवल्या, त्याबरोबर विनिंग शॉटही लगावला.

रिषभ पंतने 49 धावांची दणकेबाज खेळी साकारली.