भारताच्या 'या' क्रिकेटपटूने शेजारच्याच मुलीला पटवलं आणि घरच्यांच्या विरोधानंतर...

शाळेत असतानाच या क्रिकेटपटूचे आपल्या शेजारच्या मुलीवर प्रेम बसले. पण घरच्यांचा या गोष्टीला विरोध होईल, हे त्याला माहिती होते. पण घरच्यांच्या विरोधानंतर त्याने आपल्या प्रेमाला स्वीकारले की नाही...

भारताचा गोलंदाज भुवनेश्वर कुमारची ही गोष्ट.

शाळेत असताना भुवनेश्वरचे शेजारी राहणाऱ्या नूपुर नागरवर प्रेम जडले.

भुवनेश्वर आणि नूपुर नागर यांचे प्रेम प्रकरण सुरु होते.

आपल्या प्रेमप्रकरणाला घरच्यांचा विरोध होणार हे भुवनेश्वरला चांगलेच माहिती होते.

त्यामुळे भुवनेश्वरने एक आयडिया केली.

जेव्हा भारतीय संघात निवड झाल्यानंतर भुवनेश्वरने आपल्या प्रेम प्रकरणाची कबुली घरच्यांना दिली. त्यावेळी मात्र या गोष्टीला कुणीही विरोध केला नाही आणि या दोघांचे लग्नहू सुरळीत पार पडले.