India vs West Indies 1st ODI : पहिल्या वन डेत 'या' पाच खेळाडूंवर असणार नजरा

गयाना, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : ट्वेंटी-20 मालिकेनंतर भारतीय संघाने वन डे मालिकेकडे मोर्चा वळवला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिली लढत आज गयाना येथे होणार आहे.

रिषभ पंत

श्रेयस अय्यर

ख्रिस गेल

शे होप

विराट कोहली