नागपूरच्या जामठा येथील क्रिकेट मैदानावर भारत- बांगला देश संघांनी केला सराव

जामठा येथील क्रिकेट मैदानावर रविवारी होणाऱ्या टी-२० सामन्याच्या पूर्वसंध्येला भारत- बांगला देश संघांच्या खेळाडुंनी सराव केला. ( छाया - विशाल महाकाळकर)