ICC World Cup 2019 : कॅप्टन कोहली, हार्दिक पांड्यानं भरवली शाळा!

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघ शनिवारी अफगाणिस्तानचा सामना करणार आहे. या लढतीला सामोरं जाण्यापूर्वी भारतीय संघाच्या खेळाडूंनी लहान मुलांसोबत दंगा मस्ती केली.