हिटमॅन रोहित शर्मा ठरला आता सिक्सर किंग

रोहितने चारवेळा आठ षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे.

महेंद्रसिंग धोनी आणि युसूफ पठाण यांनी दोनदा आठ षटकार लगावले होते.

शाहिद आफ्रिदीने तब्बल 13 वेळा सहा पेक्षा जास्त षटकार लगावले आहेत.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये 150पेक्षा जास्त धावा करणारा रोहित हा अव्वल खेळाडू ठरला आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये 150पेक्षा जास्त धावा रोहितने तब्बल सहा वेळा केल्या आहेत.