बॉलीवूडच्या मॉडेल्सपेक्षाही सुंदर आहे 'या' क्रिकेटपटूंच्या बायका

बांगलादेशचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाकिब अल हसनने अमेरिकेतील सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या उमे अहमद शिशिरबरोबर लग्न केलं आहे. या दोघांचे फोटो चांगलेच वायरल झाले आहेत.

भारताचा अष्टपैलू खेळाडू स्टुअर्ट बिन्नीची पत्नी मयांती लँगर ही क्रिकेट अँगर आहे. क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा सुरु असताना ती चांगलीच चर्चेत असते.

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल हा धडाकेबाज फलंदाजी करतो. त्याची पत्नी जस्सी लोरा ही सोशल मीडियामध्ये चांगलीच प्रसिद्ध असून तिचे बोल्ड फोटो वायरल होताना दिसतात.

भारताचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा ही बॉलीवूडमधील अभिनेत्री आहे.

इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसनने गायिका, डान्सर आणि मॉडेल असलेल्या जेसिका टेलरबरोबर लग्न केले आहे. जेसिकाचे ग्लॅमरस फोटोही चांगलीच वायरल झाले आहेत.

पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकची बायको सानिया मिर्झा ही भारताची टेनिसपटू आहे. सानिया आपल्या लूकसाठी प्रसिद्ध आहे.

सिक्सर किंग युवराजची पत्नी हेझल किच ही ब्रिटनमधील मॉडेल आहे. हेझल आणि युवराज यांचे बरेच फोटो वायरल झाले आहेत.

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरची बायको कँडीकदेखील सोशल मीडियावर चर्चा असते.

दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जे पी ड्युमिनीची बायको सू इरॅसमस ही प्रसिद्ध मॉडेल आहे.