Andre Russell Wife Jassym Lora Bikini Photos: आंद्रे रसल मैदानात 'हिट', पत्नी सोशल मीडियावर 'सुपरहिट'! बिकिनी फोटोंची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 10:13 PM2022-05-10T22:13:29+5:302022-05-10T22:20:39+5:30

रसेलच्या पत्नीचा हॉट लूक व्हायरल

Andre Russell Wife Jassym Lora Bikini Photos: आंद्रे रसेल हा कोलकाता नाईट रायडर्सचा दमदार फलंदाज मैदानात वाहवा. तशातच दुसरीकडे त्याची पत्नी जेसीम लोरा रसेल ही आपल्या हॉट अवतारातील फोटोंनी चाहत्यांची वाहवा मिळवत आहे.

जेसीम लोराचे इंस्टाग्रामवर खूप चाहते आहेत. ती सतत तिचे हॉट फोटो पोस्ट करत असते.

जेसीमचे अनेक फोटो कायम व्हायरल होत असतात. नुकतेच जेसिमने तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत, जे चांगलेच चर्चेत आहेत.

जेसिमने इंस्टाग्रामवर काळ्या रंगाची बिकिनी घातलेला एक फोटो शेअर केला आहे.

तिने पोस्ट केलेल्या फोटोला चांगलीच वाहवा मिळाली असून त्यात तिचा हॉट अवतार दिसत आहे.

तिचे आधीही अनेक हॉट फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. जेसिम लोरा एक मॉडेल असल्याने ती कायम ट्रेंड फॉलो करत असते.