पाकिस्तानचा पाय आणखी खोलात; १.५ कोटी रोजगार धोक्यात, २ लाख कोटींचे नुकसान
Published: March 1, 2021 04:10 PM | Updated: March 1, 2021 04:15 PM
पाकिस्तानची अर्थव्यवस्था बळकट करण्यामागे कापड उद्योगाचा मोठा वाटा आहे. याच कापड उद्योगाला आताच्या घडीला कापसाची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे आगामी कालावधीत भारतातून कापूस आयात करण्यावर पाकिस्तान विचार करत असल्याचे सांगितले जात आहे. (report says pakistan may resume import of cotton from india)