इंटरेस्टींग ! फेसबुकचा रंग निळा का? जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 03:17 PM2019-09-16T15:17:38+5:302019-09-16T15:22:34+5:30

जगभरातील प्रसिद्ध डिजिटल ब्रँड्सचा आपण मोठ्या प्रमाणात वापर करतो. या ब्रँडसंदर्भातील काही महत्त्वाच्या बाबी तुम्हाला माहिती आहेत का? सोशल मीडियावरील याच हटके ट्रीक्ससंदर्भात आपण माहिती घेणार आहोत.

गुगलचं सर्वप्रथम Backrub असं नाव ठेवण्यात आलं होतं, पण नंतर GOOGLE हे नाव निश्चित करण्यात आलंय.

फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्गं थोडेसे ब्लाइंड आहेत. केवळ निळ्या रंगालाचे ते चांगल्यारितीने पाहू शकतात. फेसबुकचा निळा रंग ठेवण्याचं प्रमुख कारणही तेच आहे.

सन 1898 मध्ये पेप्सीला पोटदुखीचं औषध म्हणून बाजारात आणण्यात आलं होतं.

स्टारबक्समध्ये गेल्यानंतर गोल आकाराचे टेबल पाहायला मिळतात. कारण, येथे एकट्या येणाऱ्या व्यक्तीलाही एकटेपणा भासू नये, हा उद्देश आहे.

ट्विटरमध्ये दिसणाऱ्या चिमण्यांचं नव लैरी आहे.