बड्डे लोग बड्डी बाते... आकाश-श्लोकाच्या साखरपुड्याचा थाटमाट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2018 05:29 PM2018-06-30T17:29:19+5:302018-06-30T17:40:42+5:30

मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचा साखरपुडा नुकताच पार पडला.

आकाश अंबानीच्या साखरपुड्याला त्याचे काका अनिल अंबानी, टिना अंबानी आणि गौरी खान एकत्र....

या हायप्रोफाईल साखरपुड्यासाठी बॉलिवूड इंडस्ट्रीसह मोठमोठ्या हस्ती आल्या होत्या.

आपल्या मुलाच्या साखरपुड्यात निता अंबानी यांनी पारंपारिक डान्स सादर करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

या साखरपुड्यासाठी इतकं आलिशान आणि शानदार डेकोरेशन करण्यात आलं होतं.

आकाश अंबानी आणि श्लोका मेहता...

आकाश अंबानीच्या साखरपुड्याला प्रियंका आणि तिचा बॉयफ्रेन्ड निक जोनस यांनीही लावली होती हजेरी..

सचिन आणि अंजली तेंडुलकर यांचीही साखरपुड्याला हजेरी

शाहरुख खान आणि गौरी खान

दिग्दर्शक-निर्माता करण जोहर

अभिनेत्री आलिया भट्ट