कृषी महोत्सवाची जय्यत तयारी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 01:52 AM2018-02-16T01:52:00+5:302018-02-16T01:54:03+5:30

खामगाव येथील जलंब रोडवरील पॉलिटेक्निक कॉलेजच्या भव्य मैदानावर जिल्हा कृषी महोत्सवाची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. या महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर व आमदार अँड. आकाश फुंडकर यांनी केले आहे.