कोरिओग्राफर धनश्री वर्मा अडकली क्रिकेटर युजवेंद्र चहलसोबत लग्नबंधनात, पाहा धनश्रीचे ग्लॅमरस फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 06:00 AM2020-12-24T06:00:00+5:302020-12-24T06:00:02+5:30

धनश्री वर्माने नुकतेच क्रिकेटर युजवेंद्र चहलसोबत लग्न केले आहे. धनश्री ही प्रसिद्ध कोरिओग्राफर आहे.

धनश्री ही कोरिओग्राफर असण्यासोबतच यूट्यूबर आहे. सोशल मीडियावर तिला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग आहे.

धनश्री तिचे ग्लॅमरस फोटो नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

धनश्रीने लग्नात खूप छान लहेंगा घातला होता. या लहेंगात तू खूपच छान दिसत होती.

धनश्री वर्माच्या नृत्याचे अनेक फॅन्स आहेत. तिच्या नृत्य कौशल्याचे नेहमीच कौतुक केले जाते.

धनश्री वर्माचा जन्म २७ डिसेंबर १९९६ ला मुंबईत झाला.

धनश्रीचे एक युट्युब चॅनेल असून त्याला चांगलेच फॉलोव्हर आहेत.

धनश्री तिच्या वाहिनीवर बॉलिवूडमधील स्टारसोबत डान्सचे फोटो नेहमीच शेअर करते.

धनश्री आणि युजवेंद्र चहलची जोडी त्यांच्या फॅन्सना प्रचंड आवडली आहे.