अभिनेत्रींचे ड्रेस आणि सॅनिटायझरच्या बाटल्यांचे रंग पाहून तुम्ही व्हाल चक्क !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 10:11 PM2020-03-20T22:11:06+5:302020-03-20T23:27:43+5:30

चीनच्या वुहान शहरातून आलेल्या कोरोना व्हायरसने आता भारतासह 100 पेक्षा जास्त देशांना आपला शिकार बनवलं आहे. हा जीवघेणा व्हायरस पसरल्यानंतर लोकांना सुरक्षा म्हणून सतत साबण आणि सॅनिटायजरने हात धुण्याचा सल्ला दिला जात आहे. पण बॉलिवूडमधील अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि अदिती राव हैदरी यांचे काही फोटो ट्विट करण्यात आले आहेत. या दोन्ही अभिनेत्रींचे ड्रेस आणि सॅनिटायझरच्या बाटल्यांचे रंग कशाप्रकारे सारखे आहेत हे यामधून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे

अनुष्काचा शर्माचा हिरव्या रंगाचा ड्रेस आणि त्याचं रंगाचं हे सॅनिटायझर

अदिती राव हैदरी

लोकप्रिय सॅनिटायझरची बाटली आणि अदिती...

आदितीचा देसी लूक आणि त्याच रंगाचं हे सॅनिटायझर

अदिती राव हैदरीचा ड्रेस आहे की नाही अगदी मॅचिंग

अगदी सेम टू सेम नाही का?

मॅचिंग तुम्ही विसरलात अशी आठवण एकाने करुन दिली.

आदितीचा सुंदर लूक आणि त्याच रंगाचं हे सॅनिटायझर

अदितीची काळ्या रंगाची साडी आणि त्याला मिळतंजुळतं सॅनिटायझर

अदितीचा पिवळ्या रंगातील ड्रेस आणि त्याच रंगाचं सॅनिटायझर

अदितीचा भगवा ड्रेस आणि आणि त्याच रंगाचं सॅनिटायझर

अदिती राव हैदरीची जांभळ्या रंगाची साडी आणि त्याच रंगाचं सॅनिटायझर

अगदी सेम टू सेम नाही का?

अदिती राव हैदरीचा लाल रंगाचे ड्रेस आणि हे सॅनिटायझर...

अनुष्काचा पिवळा ड्रेस आणि त्याच रंगाचं सॅनिटायझर

अनुष्का शर्मा

निळ्या रंगाचा अनुष्काचा ड्रेस आणि सॅनिटायझर...