आतापर्यंत मौनी रॉयचे खूप बोल्ड फोटो पाहिले असतील पण 'या' फोटोंमध्ये काहीतरी खास!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 12:17 PM2020-03-23T12:17:35+5:302020-03-23T13:51:43+5:30

मौनी रॉय

छोट्या पडद्यावरून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी मौनी रॉयचा हटके अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय

नुकताच मौनी रॉयने निळ्या रंगाच्या गाऊन मध्ये फोटोशूट केले

हे फोटोशूट मौनीनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले

मौनीनं शेअर केलेल्या बोल्ड फोटोची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे

मौनीनं निळ्या गाऊन मध्ये हॉट आणि बोल्ड दिसत आहे

मौनीनं तिच्या करियरची सुरूवात २००६ साली एकता कपूरची मालिका 'क्योंकि सास भी कभी बहू थी'मधून केली होती

मौनीने बॉलिवूडमध्ये येण्याआधी कलर्स टीव्हीवरील ‘नागिन’ आणि ‘नागिन 2’ या शोमधून प्रचंड लोकप्रियता मिळवली.

छोट्या पडद्यावरील मौनी रॉयने तिच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे.

मौनीचा आगामी चित्रपटा ‘ब्रह्मास्त्र’ हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.