बॉलिवूडची 'बबली गर्ल' म्हणून प्रसिद्ध असलेली ही अभिनेत्री आहे जबरदस्त पोल डान्सर, बघा तिच्या अदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 04:20 PM2020-03-13T16:20:16+5:302020-03-13T17:08:45+5:30

यामी गौतम

यामी गौतमला बी-टाऊनची स्वीट लुकिंग गर्ल म्हटले जाते.

यामीनं वयाच्या विसाव्या वर्षी अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं.

यामीने आपल्या अभिनाची सुरवात 'चांद के पार चलो' या मालिकेतून केली होती.

यामीने मोठ्या ब्रँडसाठी मॉडेलिंग आणि जाहिरातीसुद्धा केल्या आहेत.

यामी चहाची अस्सल चाहती आहे

'विकी डोनर' या चित्रपटाद्वारे यामीनं बॉलिवूडमध्ये आपले पदार्पण केले.

'विकी डोनर' या सिनेमातील यामीच्या भुमिकेचे विशेष कौतुक झाले.

'विकी डोनर' या चित्रपटासाठी यामीला अनेक पुरस्कार मिळाले आहे.

यामी एक प्रशिक्षित 'पोल डान्सर' असून तिने प्रसिद्ध डान्सर आरेफाकडून प्रशिक्षण घेतलं आहे.

यामीचे सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोअर्स आहेत.

यामीने फक्त बॉलिवूडमध्येच नाहीतर तेलुगू, कन्नड़, पंजाबी आणि मल्ल्याळम सिनेमात देखील काम केले आहे.

यामी लवकरच 'गिन्नी वेड्स सनी' या चित्रपटात नववधूच्या भूमिकेत दिसणार आहे