मुंबईच्या रस्त्यावर बिनधास्त फिरत होती प्रसिद्ध अभिनेत्री, मीडियाचे कॅमेरे बघताच लपवला चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 03:11 PM2021-06-09T15:11:44+5:302021-06-09T15:18:35+5:30

एरव्ही मीडियाच्या कॅमेरे बघताच एकसे बढकर एक पोज देतात सेलिब्रेटी. लॉकडाऊनमुळे मीडियाचे कॅमे-यांसमोर काही सेलिब्रेटी आलेच नव्हते. अनलॉक होताच सेलिब्रेटीही घराबाहेर पडत आहेत.

नुकतेच प्रसिद्ध अभिनेत्री फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडली आणि तिथेच मीडियाच्या कॅमे-यांनी तिला घेरले.

पब्लिसिटीत राहण्यासाठी एकही संधी न सोडणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती अभिनेत्री होती उर्वशी रौतेला.

अनेकदा पोजवर पोज देण्यासाठी एक्सायटेड असणा-या उर्वशीला नेमके झाले तरी काय हेच कळत नव्हते.

मात्र मीडियासमोर ती विचित्र वागत असल्याचे तिचेच तिला जाणवले आणि मीडियाला पोज दिल्या.

अनेकदा महागड्या फॅशनमुळे ती चर्चेत असते.

स्टायलिश ड्रेसिंगमध्ये एक से बढकर एक पोज देताना ती दिसते.

उर्वशीला लाइमलाइटमध्ये राहायलाही आवडते.

त्यामुळे ती जिथे जाते तिथे मीडियाचे कॅमे-यांना आकर्षित करते.