वरुण धवनची भाची अंजिनी धवनने पिंक रंगाच्या लेहंग्यातील फोटो केले शेअर, दिसली खूप ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 06:14 PM2021-11-10T18:14:31+5:302021-11-10T18:14:31+5:30

बॉलिवूड अभिनेता वरूण धवनची भाची अंजिनी धवन सोशल मीडियावरील लोकप्रिय चेहरा आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर अंजिनी धवन नेहमी हॉट फोटोंमुळे चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

अंजिनी धवनने नुकतेच लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. या फोटोत ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

अंजिनी धवन बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

अंजिनी धवन फिटनेसच्या बाबतीतही खूप जागरूक आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

स्टाइल आणि ग्लॅमरसतेच्या बाबतीत अंजिनी धवन बॉलिवूडमधील अभिनेत्रींनाही देते टक्कर (फोटो: इंस्टाग्राम)

अंजिनी धवनचे व्हॅकेशन्सचे फोटो नेहमीच चर्चेत येत असतात. (फोटो: इंस्टाग्राम)