IN PICS: वाणी कपूरने शेअर केले लेटेस्ट ग्लॅमरस फोटोशूट, पाहा स्टनिंग फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2021 07:00 AM2021-01-24T07:00:00+5:302021-01-24T07:00:02+5:30

बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर सोशल मीडियावर नेहमी फोटो शेअर करत असते. (Photo Instagram)

अलीकडेच वाणी कपूरने सोशल मीडियावर स्टायलिश फोटोशूट शेअर केलं आहे. (Photo Instagram)

वाणी कपूरला इन्स्टाग्रामवर 3.9 मिलियन फॅन फॉलोईंग आहे. (Photo Instagram)

वाणी कपूरचा जन्म 3 ऑगस्ट 1988 साली दिल्लीत झाला. (Photo Instagram)

वाणी कपूरने 2013 साली शुद्ध देसी रोमांस चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. (Photo Instagram)

पहिल्याच चित्रपटातील तिच्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावले होते. पहिल्याच चित्रपटातील तिच्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावले होते. (Photo Instagram)

पहिल्या चित्रपटासाठी तिला बेस्ट डेब्यू इन फिमेलच्या फिल्मफेअर पुरस्काराने गौरविण्यात आले होते. (Photo Instagram)

लवकरच ती समशेरा चित्रपटात झळकणार आहे. समशेरा' हा एक पीरिएड ड्रामा सिनेमा आहे. (Photo Instagram