उर्वशी रौतेलाने शेअर केले ग्लॅमरस फोटो, सोशल मीडियावर होतायेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 05:52 PM2020-05-19T17:52:35+5:302020-05-19T17:52:35+5:30

लॉकडाउनमुळे घरात कैद असलेली उर्वशी रौतेला ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

उर्वशी रौतेलाने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.

हे फोटो शेअर करत उर्वशीने लिहिले की, मी खूप एक्सक्लुझिव्ह आहे. मी इंस्टा बुटिकमधून शॉपिंग करत नाही.

हे पहिल्यांदा नाही घडले पण उर्वशी असे फोटो वारंवार शेअर करत असते.

ती नेहमी बोल्ड फोटो शेअर करत असते.

उर्वशीने मालदीव ट्रीपचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती बिकनीमध्ये दिसते आहे.

कोरोना व्हायरसच्या संकटात उर्वशीने मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.

उर्वशी रौतेलाने पाच कोटी रुपये दान केल्यानंतर सांगितले की, या लढाईत एकत्र चालण्याची गरज आहे आणि कोणतेही दान छोटे नाही.

उर्वशीने आतापर्यंत बॉलिवूडमध्ये बऱ्याच चित्रपटात काम केले आहे.

उर्वशी तिच्या खास अदांसाठी ओळखली जाते.