एकही हिट सिनेमा न देता ही अभिनेत्री आहे फेमस, हे आहे यामागचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 11:24 AM2020-03-12T11:24:41+5:302020-03-12T12:00:44+5:30

ती सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असते.

उर्वशी सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असते.

अभिनेत्री उर्वशी रौतेला आपल्या बोल्ड व हॉट फोटोंमुळे सोशल मीडियवर चर्चेत असते.

चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावरचे तिचे हॉट फोटो आणि व्हिडीओ अधिक चर्चेत असतात.

सोशल मीडियावर स्वत:चे फोटो शेअर करण्याची एकही संधी ती सोडत नाही.

इन्स्टाग्रामवर तिचे 2 कोटींपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.

२०११ मध्ये उर्वशी रौतेलाने मिस टुरिस्ज्म क्वीन ऑफ द ईअरचा किताब जिंकला.

२०११ मध्ये तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले.

‘सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला.

यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती.

यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये दिसली. भाग जानी, सनम रे अशा चित्रपटातही ती झळकली.