SEE PICS : टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफचे हॉट फोटोशूट, बोल्ड अदा पाहून सगळेच थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 10:34 AM2020-07-26T10:34:31+5:302020-07-26T10:41:08+5:30

कृष्णा आपल्या भावाप्रमाणे ‘दबंग’ आहे.

टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ सर्रास तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. आता तिचे नवे काही फोटो शेअर केले आहेत.

कृष्णाच्या सोशल अकाऊंटवर नजर टाकली तर तिचे अनेक बोल्ड फोटो आपल्याला पाहायला मिळतात. हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल देखील होतात.

सध्या तिचे हे नवीन फोटोही तुफान व्हायरल होत आहेत.

25 वर्षांची कृष्णा सोशल मीडियावर अक्टिव्ह आहे. ती नेहमीच आपल्या मित्रांसोबत पार्टी करताना दिसते.

नेहमी स्टनिंग लूकमध्ये दिसणारी कृष्णा आपल्या भावाप्रमाणे दबंग आहे.

टायगर वडिलांच्या पाउलावर पाऊल ठेवत फिल्म इंडस्ट्रीमध्ये आला. त्याने अ‍ॅक्शन स्टार म्हणून स्वत:ची वेगळी ओळख बनवली. पण जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा मात्र कायम पडद्यामागे राहणे पसंत करते.

काही दिवसांपूर्वी कृष्णाने तिच्या इन्स्टाग्रामवर तिचा बॉयफ्रेंड एबन हेम्ससोबतचे किस करतानाचे फोटो शेअर केले होते.

काही दिवसांपूर्वीच कृष्णा व तिच्या बॉयफ्रेन्डचे ब्रेकअप झाल्याची चर्चा होती. मात्र याचदरम्यान कृष्णाने त्याच्यासोबतचा एक रोमॅन्टिक फोटो शेअर केला होता. या फोटोनंतर दोघांच्या ब्रेकअपच्या बातम्या अफवा असल्याचे सिद्ध झाले होते.

कृष्णा व एबन लवकरच विवाहबंधनात अडकणार असे मानले जात आहे.

कृष्णाचा बॉयफ्रेन्ड एबन हा एक आॅस्ट्रेलियन बॉस्केटबॉल प्लेयर आहे.