PHOTOS: टायगर श्रॉफच्या फिटनेसवर आहे सर्वच फिदा, पहा त्याचे फिट आणि हिट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 07:00 PM2020-10-14T19:00:02+5:302020-10-14T19:06:28+5:30

अभिनेता टायगर श्रॉफने नुकताच आपला ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइट फोटो शेअर केला आहे. (Photo Instagram)

या फोटोमध्ये टायगर श्रॉफ आपलं पिळदार शरीर दाखवताना दिसतो आहे.(Photo Instagram)

टायगर श्रॉफचे नाव बॉलिवूडमधील सर्वात फिट अभिनेत्यांच्या यादीत सामील आहे.(Photo Instagram)

टायगर श्रॉफ अनेकदा आपला शर्टलेस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. (Photo Instagram)

टायगर श्रॉफ आपल्या फिटनेसबाबत खूप अ‍ॅक्टिव्ह असतो. (Photo Instagram)

इन्स्टाग्रामवर टायगरला प्रचंड फॅन फॉलोईंग आहे. (Photo Instagram)

टायगर श्रॉफने आपल्या अभिनय आणि एक्शनच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. (Photo Instagram)

फिटनेससोबत टायगर श्रॉफ आपल्या डान्ससाठी सुद्धा ओळखला जातो. (Photo Instagram)