हॉट अँड सेक्सी तारा सुतारियाचे हे फोटो तुम्ही पाहिलेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 06:00 AM2020-05-20T06:00:00+5:302020-05-20T06:00:00+5:30

तारा एक अभिनेत्री असण्यासोबत एक गायिकाही आहे.

तारा सुतारिया आता बॉलिवूडची स्टार आहे. (Photo Instagram)

करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’मधून बॉलिवूड डेब्यू करणारी तारा पहिल्याच चित्रपटानंतर चर्चेत आली.

‘द सूट लाईफ ऑफ करण अ‍ॅण्ड कबीर’ या बच्चे कंपनीसाठी असलेल्या डिज्नी शोमध्ये ताराने विन्नीची भूमिका साकारली होती.

यावेळी ती १४-१५ वर्षांची होती.

डिज्नीचा सर्वात मोठा चित्रपट ‘अलादीन’मध्ये प्रिन्सेस जॅस्मिनची भूमिका तिच्याकडे चालून आली.

पण बोलणी फिस्कटली आणि ताराच्या हातून ही भूमिका निसटली. यानंतर करण जोहरचा ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’ तिला मिळाला.

तारा एक अभिनेत्री असण्यासोबत एक गायिकाही आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून तारा आणि करिना कपूरचा चुलत भाऊ आदर जैन या दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा आहे

तारा व आदर दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झालेत