या अभिनेत्रीने काहीच वर्षांपूर्वी केलाय बॉलिवूड डेब्यू, तिच्या सौंदर्यावर फिदा आहेत तिचे चाहते

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 07:00 AM2020-03-11T07:00:00+5:302020-03-11T07:00:02+5:30

तारा सुतारियाने स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

ताराच्या पहिल्याच चित्रपटातील भूमिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला.

मारजावाँ या चित्रपटात ती एका मूक्या मुलीच्या भूमिकेत झळकली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयासाठी तिचे चांगलेच कौतुक झाले.

ताराने एक बालकलाकार म्हणून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.

ताराला चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून तिचे चाहते तिला मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर फॉलो करतात.

तारा आणि आदर जैन यांच्या नात्याची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. आदर जैन हा करिनाची आत्या रिमा जैन यांचा मुलगा आहे.

ताराने खूपच कमी कालावधीच बॉलिवूडमध्ये तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.