मालदीवच्या बीचवर केले तारा सुतारियाने ग्लॅमरस फोटोशूट, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 08:00 AM2020-09-05T08:00:00+5:302020-09-05T08:00:02+5:30

करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’मधून बॉलिवूड डेब्यू करणारी तारा पहिल्याच चित्रपटानंतर चर्चेत आली. (Photo Instagram)

तारा एक अभिनेत्री असण्यासोबत एक गायिकाही आहे. (Photo Instagram)

बॉलीवुडमध्ये तारा सुतारिया आपल्या ग्लॅमरस अंदामुळे प्रसिद्ध आहे. (Photo Instagram)

तारा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. (Photo Instagram)

आपल्या हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे तारा सोशल मीडियावर चर्चेत असते. (Photo Instagram)

ताराला इन्स्टाग्रामवर प्रंचड फॅन फॉलोईंग आहे. (Photo Instagram)

मरजावां सिनेमातील ताराची भूमिका प्रेक्षकांना पसंती पडली होती. (Photo Instagram)

गेल्या अनेक दिवसांपासून तारा आणि करिना कपूरचा चुलत भाऊ आदर जैन या दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा आहे. (Photo Instagram)