फोटो: तापसी पन्नू करतेय मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय, सोशल मीडियावर फोटो होतायेत ट्रेंड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2020 06:26 PM2020-10-09T18:26:46+5:302020-10-09T18:26:46+5:30

कामाला सुरूवात करण्यापूर्वी रिफ्रेश होण्याचे तापसी पन्नुने ठरवले आहे.(Photo Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू सध्या मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय. मालदीवमधले फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Photo Instagram)

व्हॅकेशनसाठी तापसी एकटीच गेली नसून तिची बहिण तिच्यासोबत आहे. दोघेही मिळुन धम्माल करत आहेत. (Photo Instagram)

सोशल मीडियावर तिने शेअर केलेले व्हेकेशनचे फोटो चांगलेच ट्रेंड होत आहेत. (Photo Instagram)

सोशल मीडियावर तापसी चांगलीच सक्रिय असते. (Photo Instagram)

तापसीने तेलुगू चित्रपटसृष्टीतून चित्रपटाच्या ऑफर येण्यास सुरुवात झाली.आज ती बॉलिवूडची टॉप लीड अ‍ॅक्ट्रेस आहे.(Photo Instagram)

शेवटची तापसी थप्पड सिनेमात दिसली होती. (Photo Instagram)

कॉलेजमध्ये असताना मॉडेलिंग करुन तापसी पॉकेट मनी कमवत होते. (Photo Instagram)