ओळखलं का तुम्ही या अभिनेत्रीला?, 'तान्हाजी' सिनेमात साकारली होती सोयराबाईची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 01:04 PM2020-08-17T13:04:50+5:302020-08-17T13:16:14+5:30

'तान्हाजी' हा इलाक्षीचा पहिला सिनेमा आहे. सिनेमात रसिकांनी तिला मराठमोळ्या अंदाजात पाहिले आणि आता तिला अतिशय ग्लॅमरस अंदाजात पाहून तिच्यावर फिदा होताना दिसत आहे.

जितकी चर्चा तिच्या ऑनस्क्रीन लूकची झाली तितकीच ऑफस्क्रीन लूकचीही होत असते.

सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह असते.

अनेकदा ती आपले ... अनेकदा ती आपले बोल्ड फोटोही फेसबुक, इन्स्टाग्रावर शेअर करत असते.

अभिनयाबरोबर ती डेंस्टीस्टही आहे. तिचा नो मेकअप लूकही व्हायरल होतो.

तिच्या या फोटोमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.

नेहमीच तिच्या फोटोंवर तिचे फॅन्स लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात. खूप सुंदर, परी अशा कमेंट्स इलाक्षीच्या फोटोवर तिच्या फॅन्सनी केल्या आहेत.

'तान्हाजी'नंतर तिचा या फोटोमधील अंदाज कुणालाही घायाळ असाच आहे.

रुपेरी पडद्यावर तिचं फारसं दर्शन झालं नसलं तरी आपल्या या फोटोच्या माध्यमातून तिने रसिकांच्या काळजाचा ठाव घेतलाय.