IN PICS : तमन्ना भाटियाने शेअर केलं लेटेस्ट स्टनिंग फोटोशूट, दिसली ग्लॅमरस लूकमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2020 07:00 AM2020-12-19T07:00:00+5:302020-12-19T07:00:02+5:30

तमन्ना भाटिया एक अशी अभिनेत्री आहे जिने बॉलिवूडसह तमिळ, तेलगू, कन्नड सिनेमांमध्ये काम केलं आहे. (Photo Instagram)

तमन्ना भाटियाचा जन्म 21 डिसेंबर 1989 रोजी मुंबईत झाला. (Photo Instagram)

२००५ साली रुपेरी पडद्यावर झळकलेल्या 'चाँद सा' रोशन चेहरा या सिनेमातून तिने अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. (Photo Instagram)

तमन्ना भाटियाने 'श्री' सिनेमातून तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. (Photo Instagram)

दाक्षिणात्य सिनेसृष्टीत तमन्ना नाव चांगलंच हिट ठरलं, तिच्या सिनेमांना दक्षिणेकडील रसिकांनी डोक्यावर घेतलं. (Photo Instagram)

बाहुबली. एस. एस. राजमौली यांच्या या सिनेमात तमन्नाने अभिनेता प्रभासच्या प्रेयसीची म्हणजेच अवंतिका ही भूमिका साकारली होती. (Photo Instagram)

सोशल मीडियावरील आपल्या ग्लॅमरस फोटोंना घेऊन तमन्ना चर्चेत असते. (Photo Instagram)

इन्स्टाग्रामवर तमन्नाला 11.8 मिलियन फॉलोवर्स आहेत. (Photo Instagram)