पर्पल थाई-हाई स्लिट स्कर्ट आणि रेड ऑफ शोल्डर टॉपमध्ये तमन्ना भाटिया दिसली खूप ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 01:25 PM2021-12-04T13:25:29+5:302021-12-04T13:25:29+5:30

बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया पुन्हा एकदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

नुकतेच तमन्ना भाटियाने इंस्टाग्रामवर लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये तमन्ना भाटिया पर्पल आणि रेड रंगाच्या स्कर्ट टॉपमध्ये दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

काही तासातच तमन्ना भाटियाच्या फोटोशूटवर जवळपास ८ लाख ६९ हजार लाइक्स आले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

तमन्ना भाटियाचा जन्म २१ डिसेंबर, १९८९ साली मुंबईत झाला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

तमन्ना भाटियाने आपल्या करिअरची सुरूवात चाँद सा रोशन चेहरा चित्रपटातून केली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर तमन्ना भाटियाचे १४.९ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)