साउथ इंडियन लूकमध्ये सनी लिओनीच्या घायाळ करणा-या अदा, तुम्हीही व्हाल फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 05:28 PM2021-02-19T17:28:06+5:302021-02-19T17:34:44+5:30

सध्या ती केरळमध्ये स्प्लिट्सविला या रिअलिटी शोच्या 14 पर्वाचं शूटिंग करत आहे.

ही बेबी डॉल आहे नखरेवाली... सध्या चोहीकडे सनीच्या हॉट अदांच्या चर्चा..

तिच्या याच सेक्सी अदा आणि नख-यांवर सारेच होतात फिदा...

बेबी डॉल मै सोने दी म्हणत सनी लिओनी थेट केरळमध्ये पोहचलीय.

सनी लिओनीच्या सेक्सी अदांमुळे सारा जमाना दिवाना झालाय..

असं असताना या गो-या मेमला मात्र केरळच्या मातीनं क्लीन बोल्ड केलंय......

आपल्या सेक्सी अदांनी सा-यांना घायाळ करणारी सनी केरळच्या रंगात कशी न्हाऊन गेलीय ते पहा...

केरळमध्ये स्प्लिट्सविला या रिअलिटी शोच्या 14 पर्वाचं शूटिंग करत आहे.

केरळमधील पारंपारिक साडीतील बोल्ड लूक आणि बिनधास्त अंदाज कुणालाही क्लीन बोल्ड करेल असाच आहे.