PHOTOS: सनी लियोनीचा बेबी डॉल लूक व्हायरल, फोटो पाहून तुम्हीही व्हाल घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 12:33 PM2021-03-23T12:33:42+5:302021-03-23T13:20:03+5:30

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नुकतेच सनी लिओनीने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. (Photo Instagram)

या फोटोत सनी लिओनी व्हाईट गाउनमध्ये ग्लॅमरस अंदाजात पोझ देताना दिसते आहे. तिचे हे फोटो चाहत्यांना खूप भावतो आहे. (Photo Instagram)

सनी या फोटोंमध्ये डॉलप्रमाणे दिसतेय. काही वेळातच हे फोटो व्हायरल झाले आहेत. (Photo Instagram)

सनी लिओनी जेव्हा एडल्ड इंडस्ट्रीत होती तिथे ती नंबर वन होती आणि आता बॉलिवूडमध्ये आयटम साँगच्या माध्यमातून तिने एन्ट्री केली. (Photo Instagram )

विक्रम भटची एक्शन वेबसीरिज अनामिकाच्या शूटिंगमध्ये सनी लिओनी बिझी आहे. (Photo Instagram)

सनी लिओनीने आपल्या करिअरची सुरूवात जिस्म २मधून केली होती. (Photo Instagram)

सनी लिओनीने बॉलिवूडमधील बऱ्याच सिनेमात काम केले आहे. वन नाइट स्टॅण्ड, रागिनी एमएमएस या चित्रपटांचा समावेश आहे. (Photo Instagram)

सनी लिओनीचे इंस्टाग्रामवर ४३.२ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram)

सनीने हिंदीसोबतच दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. (Photo Instagram )