समुद्र किनारी सनी लिओनीनं केलं हॉट फोटोशूट, रेड मोनोकिनीतल्या फोटोंनी वाढवलं इंटरनेटचं तापमान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 02:06 PM2022-03-25T14:06:18+5:302022-03-25T14:06:18+5:30

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सनी लिओनी सध्या ग्लॅमरस आणि हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

सध्या सनी लिओनी सध्या मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

मालदीवमधील फोटो आणि व्हिडीओ सनी लिओनी सोशल मीडियावर शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

लेटेस्ट फोटोत सनीने रेड कलरची मोनोकिनीसोबत ब्लॅक सनग्लासेस परिधान केले आहे. यात ती खूप हॉट दिसते आहे, (फोटो: इंस्टाग्राम)

फोटोत सनी लिओनी समुद्र किनारी वाळूत झोपून वेगवेगळ्या पोझ देताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

चाहते सनी लिओनीच्या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर सनी लिओनीची वेबसीरिज अनामिका नुकतीच भेटीला आली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)