बेबी डॉल सनी लिओनी पतीसोबत लॉस एंजेलिसमध्ये करतेय एन्जॉय, See Pics

By गीतांजली | Published: September 22, 2020 08:00 AM2020-09-22T08:00:00+5:302020-09-22T08:00:01+5:30

अभिनेत्री सनी लिओनीने सोशल मीडियावर तिच्या पतीसोबतचा फोटो शेअर केला आहे. (Photo Instagram)

सध्या सनी लिऑन पतीसमवेत लॉस एंजेलिसमध्ये क्वॉलिटी टाईम स्पेंट करते आहे.(Photo Instagram)

फोटोत सनी आणि तिचा नवरा खूप खुश दिसतायेत. (Photo Instagram)

सनी सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सच्या संपर्कात आहे. (Photo Instagram)

इन्स्टावर सनी आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. (Photo Instagram)

सनीला इन्स्टावर 40.4 मिलियन फॉलोवर्स आहेत. (Photo Instagram)

काही दिवसांपूर्वीच सनी लिओनीने एक नवीन लक्झरी कार खरेदी केली. (Photo Instagram)

सनीने या कारचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. (Photo Instagram)