IN PICS: शाहरुख खानची लाडकी लेक झाली 22 वर्षांची , आता समोर आले बर्थ डे सेलिब्रेशनचे Unseen फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 06:28 PM2022-05-24T18:28:46+5:302022-05-24T18:45:26+5:30

सुहाना खान 22 वर्षांची झाली आहे. 22 मे रोजी शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खानने तिचा वाढदिवस साजरा केला. (फोटो इंस्टाग्राम)

सेलिब्रेशनचे फोटो सुहाना खानने इंस्टाग्रामवर चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. सुहाना खानने तिचा 22 वा वाढदिवस तिच्या मैत्रिणींसोबत साजरा केला. (फोटो इंस्टाग्राम)

सुहानाने चाहत्यांसाठी तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. सुहाना खानने तिचा वाढदिवस ऊटी येथील आर्चीज चित्रपटाच्या सेटवर साजरा केला. (फोटो इंस्टाग्राम)

सुहानाने तिच्या वाढदिवसाला केशरी रंगाचा वन-शोल्डर ड्रेस परिधान केला होता. यात ती खूपच ग्लॅमरस, सर्वांच्या नजरा सुहानावर खिळल्या. (फोटो इंस्टाग्राम)

सुहाना खान लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. तिने त्याच्या आर्चीज चित्रपटाची टीझर चाहत्यांसोबत शेअर केली होती. (फोटो इंस्टाग्राम)

सुहाना खान व्यतिरिक्त खुशी कपूर, अगस्त्य नंदा यांसारखे स्टार किड्स देखील दिसत आहेत. (फोटो इंस्टाग्राम)