बाहुबली फेम प्रभासने चाहत्यांना दिले हे नववर्षाचे गिफ्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 07:00 AM2021-01-04T07:00:00+5:302021-01-04T07:00:02+5:30

बाहुबली फेम प्रभासने नववर्षाच्या निमि्ताने राधेश्याम या त्याच्या नव्या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

प्रभासच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर पाहून त्याचे चाहते प्रचंड खूश झाले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

प्रभासने पोस्टरसोबत लिहिले आहे की, 'माझ्या सगळ्या फॅन्सना नववर्षाच्या शुभेच्छा. २०२१ राधेश्याम या चित्रपटासोबत....' (फोटो: इंस्टाग्राम)

राधेश्याममध्ये अभिनेत्री पूजा हेगडे प्रभाससोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

प्रभासचा गेल्या वर्षी साहो हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

साहो मध्ये प्रभाससोबत श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूपच चांगली कमाई केली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

प्रभासचे चाहते नेहमीच त्याच्या आगामी चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहात असतात. (फोटो: इंस्टाग्राम)

प्रभासने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण बाहुबली या चित्रपटामुळे त्याला जगभरातील लोकांचे प्रेम मिळाले.

टॅग्स :प्रभासPrabhas