PHOTOS: बीचरवर शॉर्ट रेड ड्रेसमध्ये सोफी चौधरीने केलं फोटोशूट, ग्लॅमरस फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 03:15 PM2021-01-19T15:15:00+5:302021-01-19T15:15:01+5:30

अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री सोफी चौधरीने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.(Photo Instagram)

या फोटोंमध्ये सोफी चौधरी ग्लॅमरस अंदाजाच बीचवर मस्ती करताना दिसते आहे. (Photo Instagram)

सध्या सोफी चौधरी मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहे आणि तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. (Photo Instagram)

सोफी चौधरी चा जन्म 8 फेब्रुवारी 1982 रोजी लंडनमध्ये झाला होता. (Photo Instagram)

आपल्या खास स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेली सोफी चौधरी ही बॉलिवूडमधील सर्वांत अ‍ॅक्टिव्ह सेलिब्रेटींपैकी मानली जाते. (Photo Instagram)

सोफीने आपल्या करिअरची सुरुवात पॉप सिंगर म्हणून केली होती. (Photo Instagram)

२००२ मध्ये, सोफीने मुंबईत एमटीव्ही होस्ट म्हणून करिअरची सुरुवात केली. (Photo Instagram)

सोफी चौधरीला इन्स्टाग्रामवर 2.4 मिलियनपेक्षा जास्त फॅन फॉलोईंग आहे. (Photo Instagram)

टॅग्स :सोफियाSophia