सोनल चौहानचे ग्लॅमरस फोटो आले चर्चेत, फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 09:32 PM2021-11-18T21:32:54+5:302021-11-18T21:32:54+5:30

सोनल चौहान सोशल मीडियावर पुन्हा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सोनल चौहानने ब्लॅक ब्रा आणि जिन्समधील फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

बॉलिवूडमध्ये सोनल चौहानने जन्नत, पलटन, बुड्ढा होगा तेरा बाप आणि जॅक अँड दिलमध्ये झळकली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सोनल चौहान फिटनेसच्या बाबतीत खूप जागरूक आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सोनल चौहान सोशल मीडियावर नेहमी योगा आणि एक्सरसाइजचा व्हिडीओ शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

सोनल चौहानने बॉलिवूडमध्ये जन्नतमधून पदार्पण केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)

सोनल चौहानचे इंस्टाग्रामवर ३.८ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)