PHOTOS: केरळमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय सोनाक्षी सिन्हा, शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2021 08:00 AM2021-01-07T08:00:00+5:302021-01-07T08:00:02+5:30

दिग्दर्शक श्री नारायण सिंह यांच्या सिनेमात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'बुलबुल तरंग' असे या सिनेमाचे नाव आहे. (Photo Instagram)

सिंगच्या आधीच्या 'टॉयलेट: एक प्रेम कथा', 'बत्ती गुल मीटर चालू' सिनेमांप्रमाणे हा देखील चित्रपट खऱ्या घटनेवर आधारित आहे. (Photo Instagram)

चित्रपटाच्या टीमशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, या चित्रपटात सोनाक्षी मुख्य भूमिकेत आहे. यात राज बब्बर देखील आहेत. (Photo Instagram)

चित्रपटाचे शूटिंग मार्च-एप्रिलमध्ये सुरू होईल.(Photo Instagram)

सोनाक्षी सिन्हा केरळमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहे, इन्स्टाग्रामवर तिने फोटो शेअर केले आहेत. (Photo Instagram)

सोनाक्षी सिन्हा लवकरच संजय दत्त आणि अजय देवगणसोबत भुज द प्राइड ऑफ इंडियामध्ये दिसणार आहे. (Photo Instagram)

सोनाक्षीने आपल्या करिअरची सुरुवात कास्‍ट्यूम डिझायनर म्हणून केली होती. (Photo Instagram)

इन्स्टाग्रामवर सोनाक्षी सिन्हाला 18.8 मिलियन फॉलोअर्स आहेत.