बॉलिवूडची 'दबंग' गर्ल सोनाक्षी सिन्हा पिंक ड्रेसमध्ये दिसली खूप स्टायलिश, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 06:21 PM2021-07-30T18:21:48+5:302021-07-30T18:21:48+5:30

बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाने सोशल मीडियावर लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये सोनाक्षी सिन्हा पिंक ड्रेसमध्ये स्टायलिश अंदाजात दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

फोटोशूटमध्ये सोनाक्षी सिन्हा वेगवेगळ्या अंदाजात पोझमध्ये दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सोनाक्षी सिन्हा इंस्टाग्राम अकाउंटवर ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

व्हाइट कलरच्या आउटफिटमध्ये सोनाक्षी सिन्हा खूप सुंदर दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सोनाक्षी सिन्हा लवकरच ककुडाच्या शूटिंगला सुरूवात करणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)