सोनाक्षी सिन्हाने फ्लोरल ड्रेसमधील शेअर केले स्टायलिश फोटो, पहा तिच्या अदा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 03:18 PM2021-09-28T15:18:36+5:302021-09-28T15:18:36+5:30

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा दबंग गर्ल म्हणून ओळखली जाते. (फोटो इंस्टाग्राम)

सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर आपल्या फोटोतून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवते. (फोटो इंस्टाग्राम)

यावेळी सोनाक्षी सिन्हाने फ्लोरल ड्रेसमधील फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)

सोनाक्षी नेहमी ग्लॅमरस लूकने चाहत्यांना भुरळ पाडत असते. (फोटो इंस्टाग्राम)

सोनाक्षीचे काही रेट्रो क्लासिक लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

सोनाक्षी सिन्हाने तिच्या करिअरची सुरूवात कॉश्च्युम डिझायनर म्हणून केली होती. (फोटो इंस्टाग्राम)

बॉलिवूडमध्ये सोनाक्षीने दबंग चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले होते. (फोटो इंस्टाग्राम)