श्रुती हासनच्या या ग्लॅमरस फोटोंवर तिचे फॅन्स झाले फिदा, पाहा हे फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 06:00 AM2021-01-14T06:00:00+5:302021-01-14T06:00:02+5:30

श्रुती हसनने नुकतेच एक फोटोशूट केले असून या फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.(फोटो: इंस्टाग्राम)

श्रुतीने हे फोटोशूट एका मासिकासाठी केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

श्रुती कँडी मासिकाच्या कव्हरपेजवर झळकणार असून या फोटोंची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

श्रुतीने बॉलिवूडसोबतच दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

श्रुतीचे वडील कमल हासन आणि आई सारीका या दोघांनीही चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

श्रुतीच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यावर तिचे फॅन्स फिदा आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

श्रुती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिचे फोटो ती नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)