श्रद्धा कपूर ब्लॅक थाई स्लीट ड्रेसमध्ये दिसली ग्लॅमरस, पहा तिचे स्टायलिश फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2021 03:13 PM2021-02-05T15:13:28+5:302021-02-05T15:13:28+5:30

श्रद्धा कपूरचे लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

या फोटोत श्रद्धा कपूरने थाई स्लीट ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे. तिच्या या फोटोंवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

श्रद्धा कपूर थाई स्लीट आउटफिट अंदाजात यापूर्वी कधीच पाहिले नाही.

बॉलिवूड अभिनेता वरूण धवन आणि नताशा दलालच्या लग्नानंतर श्रद्धा कपूर तिच्या लग्नाच्या वृत्ताला घेऊन खूप चर्चेत आली.

श्रद्धा कपूरने साडीपासून वेस्टर्न आउटफिटपर्यंत फोटोशूट केले आहे आणि तिची स्टाइल पाहण्यासारखी असते.

श्रद्धा कपूरने अभिनयातील करिअरची सुरूवात तीन पत्तीमधून केली होती. मात्र आशिकी २ चित्रपटातून तिला ओळख मिळाली.

श्रद्धाने एक व्हिलन, हैदर, एबीसीडी २, बागी, अ फ्लाइंग जेट, हाफ गर्लफ्रेंड आणि स्त्री सारखे हिट चित्रपट दिले आहेत.

श्रद्धा कपूर सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. तिचे इंस्टाग्रामवर ५७.६ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.